Video | महिला किचनमध्ये काम करण्यात मग्न, अचानक केसांनी घेतला पेट, थरारक व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ आपल्याला अवाक करणारा आहे. कारण या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या केसांना चक्क आग लागली आहे. विशेष म्हणजे आग लागलेली असली तरी या महिलेला त्याची कल्पनासुद्धा नाही.

Video | महिला किचनमध्ये काम करण्यात मग्न, अचानक केसांनी घेतला पेट, थरारक व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 7:54 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ एवढे मजेदार असतात की त्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. यातील काही व्हिडीओ आपल्याला थक्क करुन सोडणारेही असतात. सध्या तर एक अतिशय वेगळा व्हिडीओ चर्चेचा विषय ठऱला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या केसांना आग लागली आहे.

महिलेच्या केसांना आग लागली

व्हायरल होत असलेला व्हिडीओ आपल्याला अवाक करणारा आहे. कारण या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या केसांना चक्क आग लागली आहे. विशेष म्हणजे आग लागलेली असली तरी या महिलेला त्याची कल्पनासुद्धा नाही. ही महिला आपल्याच कामात मग्न आहे. डोक्यावर आगीचा भडका उडाल्यानंतर केस जळत असल्याचे समजले आहे. (women hair caught fire while working in kitchen terrible video went viral on social media)

महिला किचनमध्ये काम करण्यात मग्न

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडीओमध्ये महिला आपल्या घरी किचनमध्ये सामान व्यवस्थित लावत असल्याचे दिसत आहे. समोर गॅसवर काहीतरी शिजत आहे. कामात व्यस्त असताना ही महिला नकळत गॅसजवळ गेली आहे. यामध्ये तिच्या केसांना आग लागलीय. आग लागल्यानंतर महिलेच्या डोक्यावरील केसांनी हळूहळू पेट घेतला आहे. डोक्यावरील केस जळत असूनदेखील महिलेला कशाचीही खबर नाहीये. मात्र, थोड्या वेळानंतर  महिलेची चांगलीच धांदल उडाली आहे. डोक्यावर लागलेली आग विझवण्यासाठी महिला कसोशीने प्रयत्न करत आहे.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला ट्विटरवर अपलोड करण्यात आले आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओला आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअरसुद्धा केले आहे.

इतर बातम्या :

Video | जन्माला आले चक्क दोन तोंडाचे वासरु, नागरिकांनी केली एकच गर्दी

Video | काळा चष्मा लावून नवरी म्हणते ‘ले फोटू ले,’ भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Video: ‘त्याने रागा रागात हॉर्न दिला, याने त्यावर डान्स केला’, कार चालकाचं मुजोर ट्रक चालकाला भन्नाट प्रत्युत्तर

(women hair caught fire while working in kitchen terrible video went viral on social media)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.