Video | कपडे धुताना महिला गोड लाजली, नेटकऱ्यांच्या काळजाचं पाणी, सोशल मीडियावर धुमाकूळ

सध्या असाच न विसरता येणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील एका महिलेच्या स्मितहस्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आ

Video | कपडे धुताना महिला गोड लाजली, नेटकऱ्यांच्या काळजाचं पाणी, सोशल मीडियावर धुमाकूळ
smiling woman viral video
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 8:07 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. या व्हिडीओंना पाहून नेटकरी आनंदीत तसेच चकितही होतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये तर काही व्हिडीओ असे असतात ज्यांना नेटकरी दिवसभर विसरत नाहीत. सध्या असाच विसरता न येणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील महिलेच्या स्मितहस्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (women smiling very nicely while washing colthes video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कपडे धुताना दिसतेय. कपडे धूत असताना ही महिला स्वतमध्येच गुंग असल्याचे दिसत आहे. मात्र, या महिलेजवळ तिचा एक नातेवाईक आला आहे. त्याने अचानकपणे महिलेचा व्हिडीओ शूट करणे सुरु केले आहे. समोर बसलेली व्यक्ती आपला व्हिडीओ शूट करत असल्याचे समजताच ही महिला चांगलीच लाजली आहे.

महिला मध्येच खळखळून हसते

तसेच कपडे धुताना ही महिला मध्येच खळखळून हसते आहे. तर कधी भेदक नजरेने कॅमेऱ्यामध्ये बघते आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. महिलेच्या या हसण्यामुळे नेटकऱ्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आहे.

महिलेच्या हसण्याने दगडसुद्धा वितळेल

या महिलेच्या मनसोक्त हसण्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी महिलेच्या हसण्याने दगडसुद्धा वितळेल अशी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने महिलेचे हसणे खरंच खूप गोड आहे, असे म्हटलेय.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला jaat_k_jokes या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | इंजेक्शन घेणार नाही म्हणत आजोबा पळाले, नंतर नर्सने जे केलं ते एकदा बघाच !

Video | बेशुद्ध अवस्थेत खाली पडला, नंतर अचानकपणे लागला नाचायला, हा अजब गजब व्हिडीओ एकदा पाहाच

Video | नवरीला भर मंडपात उचललं, पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न, नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल

(women smiling very nicely while washing colthes video went viral on social media)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.