Video | लोकांनी गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिलेचा प्रताप, सर्वांसमोरच लागली केसांसोबत खेळायला, पाहा व्हिडीओ

सध्या अशाच एका स्वत:ची काळजी घेणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रेस्टॉरंटमध्येच तिचे केस निटनेटके करत आहे.

Video | लोकांनी गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिलेचा प्रताप, सर्वांसमोरच लागली केसांसोबत खेळायला, पाहा व्हिडीओ
hair viral video
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 3:57 PM

मुंबई : आपल्या भोवताली असे काही लोक असतात जे स्वत:ची नेहमीच काळजी घेतात. आपण निटनेटके आणि टापटीप दिसावं म्हणून हे लोक हवं ते करतात. त्यासाठी वेगवेगळे सैंदर्य प्रसाधने तसेच इतर अनेक गोष्टी ते वापरतात. सध्या अशाच एका स्वत:ची काळजी घेणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रेस्टॉरंटमध्येच तिचे केस निटनेटके करत आहे. तिच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. (women style her hair in restaurant video went viral on social media)

केस खराब झाल्याचे महिलेले समजले

मिळालेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अमेरिकेतील फ्लोरिडामधील नियामी येथील आहे. नियामी येथील प्रसिद्ध् असणाऱ्या डफी स्पोर्ट्स ग्रिल बारमध्ये हा प्रकार घडला. व्हिडीओमध्ये दिसत असलेली महिला या बारमध्ये नुकतीच आलेली होती. मात्र, यावेळी तिला तिचे केस खराब झाल्याचे समजले. त्यानंतर तिने आहे त्याच टिकाणी तिचे केस  निटनेटके करण्याचा निर्णय घेतला.

हेअर ड्रायरच्या मदतीने करतेय केस साफ

त्यानंतर या महिलेने उभे राहून हेअर ड्रायरच्या मदतीने केस व्यवस्थित करण्याचा निर्णय घेतला. रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यावर उभे राहून ही महिला हेअर ड्रायरच्या मदतीने तिचे केस ठीक करताना आपल्याला दिसत आहे. लोकांची गर्दी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ही महिला तिथेच उभे राहून आपले केस साफ करतेय. या व्हिडीओमध्ये महिला हेअर ड्रायरच्या मदतीने आरामात तिचे केस मोकळे करत आहे. स्वत:च्या घरात असल्यासारखे ती मोकळेपणाने वावरत आहे. मला कोणी बोलेल का ? रेस्टॉरंमध्ये लोक जेवत आहेत. माझे केस साफ करण्याचा या लोकांना काही त्रास होईल का ? अशा कशाचीही चिंता या महिलेला दिसत नाहीये.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by ONLY in DADE (@onlyindade)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, महिला रेस्टॉरंटमध्येच केस विंचरत असल्याचे दिसल्यामुळे तेथे जेवायला आलेल्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेतील हा व्हिडीओ ‘onlyindade’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून मिश्किल भाष्य करत आहेत.

इतर बातम्या :

Video | आधी झुंज नंतर हार, विषारी कोब्राने दुसऱ्या सापाला गिळंकृत केलं, व्हिडीओ व्हायरल

Lionel Messi Biri | प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीचा बोलबाला, विडीच्या पॅकेटवर फोटो झळकल्याने धुमाकूळ

Sulak Canyon Video | 6 हजार फूट उंचावर महिला झोपाळ्यात बसल्या, अचानक साखळी तुटली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

(women style her hair in restaurant video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.