Video : जगातील सगळ्यात मोठ्या सापाचा रस्त्यावर मुक्त संचार, व्हीडिओ पाहून नेटकरी म्हणतात, “प्रेरणादायी व्हीडिओ”, वाचा सविस्तर…

हा व्हिडिओ Snake.wild नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 2 लाख 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलंय.

Video : जगातील सगळ्यात मोठ्या सापाचा रस्त्यावर मुक्त संचार, व्हीडिओ पाहून नेटकरी म्हणतात, प्रेरणादायी  व्हीडिओ, वाचा सविस्तर...
जगातला सगळ्यात मोठा साप
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 10:47 AM

मुंबई : साप हा असा प्राणी ज्याला अनेजण घाबरतात. तर काहीजणांना त्याच्याविषयी कुतूहल असतं. तुम्ही अनेक साप पाहिले असतील, पण जगातली सर्वात मोठा साप पाहिला आहे का? नसेल तर आज तुम्हाला तो पाहता येईल. अॅनाकोंडा या जातीचे साप सर्वात मोठे असतात. असाच अॅनाकोंडा (snake video) रस्त्यावर पाहायला मिळाला. त्याला पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. या सापाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होतोय. रस्त्यावर सरपटणाऱ्या या अॅनाकोंडाला पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. यात अॅनाकोंडा साप रस्ता ओलांडताना दिसतोय. हा अॅनाकोंडा इतका मोठा आहे की त्याला पाहून लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या सापामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाल्याचं दिसतंय. पण या सापाला याचं ताही सोयरं सुतक नाही. तो आरामात रस्ता ओलांडतोय. अॅनाकोंडा पाहण्यासाठी आणि त्याचा व्हीडिओ बनवण्यासाठी आपल्या कारमधून उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ Snake.wild नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 2 लाख 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कमेंट बॉक्स

या व्हीडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या भल्या मोठ्या सापाविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एकाने म्हटलंय की, “दुनिया गई भाड में, हम हमारी मस्ती में!” दुसरा म्हणतो, “या सापाला पाहून अंगावर काटा आला.” तर “एवढा मोठा साप पहिल्यांदाच बघतोय”, असं तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय. तर चौथा म्हणतो, ” हा व्हीडिओ प्रेरणादायी आहे. कॉन्फिडन्स असावा तर असा, काहीही झालं तरी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे म्हणण्यानुसार जगता यायला हवं.”

या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आणखी काही सापाचे व्हीडिओ शेअर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.