जगातलं सगळ्यात महागडं मांजर! एवढ्या किंमतीत येईल BMW

ऑल अबाऊट कॅटनुसार, ऑलिव्हियाचे जगभरात चाहते आहेत. ती अनेक व्हिडिओंमध्ये दिसली आहे.

जगातलं सगळ्यात महागडं मांजर! एवढ्या किंमतीत येईल BMW
Richest catImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 6:02 PM

पॉप स्टार टेलर स्विफ्टकडे असलेला पाळीव प्राणी जगातील अनेक लोकांपेक्षा श्रीमंत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटतंय. होय, टेलर स्विफ्टकडे असलेल्या मांजरीची किंमत 800 कोटी (97 दशलक्ष डॉलर्स) आहे. हा जगातील तिसरा सर्वात महागडा पाळीव प्राणी आहे. रोलिंग स्टोनच्या रिपोर्टनुसार, या मांजरीचं नाव ओलिविया बेनसन असं आहे. एका आकडेवारीनुसार, Nala.Cat नावाने इंस्टाग्रामवर अकाऊंट असलेली मांजर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे मूल्य 100 दशलक्ष डॉलर्स आहे.

इन्स्टाग्रामवर नालाचे 4.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. सर्वात जास्त फॉलो केल्या जाणाऱ्या मांजरीसाठी ती गिनीज रेकॉर्ड होल्डर देखील आहे.

मात्र ओलिविया बेनसनचं इन्स्टाग्राम अकाउंट नाही. ऑल अबाऊट कॅटनुसार, ऑलिव्हियाचे जगभरात चाहते आहेत. ती अनेक व्हिडिओंमध्ये दिसली आहे.

टेलर स्विफ्टची ही मांजर अनेक जाहिरातींमध्येही झळकली आहे. टेलर स्विफ्टने 2014 मध्ये ऑलिव्हियाला घेतलं. तेव्हापासून तो त्यांच्यासोबत आहे. टेलर स्विफ्ट ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी गायिका आहे. ती दरवर्षी सुमारे 150 दशलक्ष डॉलर्स कमावते.

Taylor swift's cat

Taylor swift’s cat

स्विफ्टने 2020 मध्ये शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ओलिविया बेनसन एका सोफ्यावर बसलेला दिसत आहे. त्या चित्राला दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाले.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.