Viral: ‘माणिके मागे हिते’चं ‘काका’ व्हर्जन, गाण ऐकून नेटकरी म्हणाले, राणू मंडलनंतर काकांचाच नंबर!

सध्या एका 'काकां'चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते देसी स्टाइलमध्ये श्रीलंकन ​​हिट गाणे 'मानिक मागे हिते' गाताना दिसत आहे.

Viral: 'माणिके मागे हिते'चं 'काका' व्हर्जन, गाण ऐकून नेटकरी म्हणाले, राणू मंडलनंतर काकांचाच नंबर!
माणिके मागे हितेचं देसी व्हर्जन
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 6:07 PM

सध्या सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म बनला आहे, जिथे जे काहीही अपलोड केले जाते, ते व्हायरल होणे निश्चितच आहे. रोज कुणी ना कुणीतरी फेमस झाल्याचं पाहायला मिळतं.अनेकांचे नशीब रातोरात यामुळेच बदलले आणि ते सुपरस्टार बनले. तुम्हा सर्वांना आठवत असेल की, गेल्या काही दिवसांत सहदेव, रानू मंडल, बाबा जॅक्सन सारखे सामान्य लोक रातोरात स्टार झाले होते. त्यांच्या व्हिडिओंमुळे हे लोक इतके व्हायरल झाले की, त्यांची ओळख एखाद्या सेलिब्रिटीसारखी होऊ लागली. (Yohani De Silva Manike Mage hithe song sung by Desi uncle in unique style google trends video viral)

सध्या एका ‘काकां’चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते देसी स्टाइलमध्ये श्रीलंकन ​​हिट गाणे ‘मानिक मागे हिते’ गाताना दिसत आहे. जेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तेव्हापासून बहुतेक लोक म्हणतात की – रानू मंडलनंतर आता ही नवीन प्रतिभा आहे. व्हिडिओमध्ये ते ज्या पद्धतीने गाणे गाताहेत ते पाहून कुणालाच त्याच्या हसू येईल. प्रत्येकाला हा व्हिडिओ इतका मजेदार वाटत आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘giedde’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

याचं मूळ गाणे श्रीलंकन ​​गायिका योहानी डी सिल्वा यांनी गायलं आहे. आजच्या काळात हे गाणे तुम्हाला इन्स्टाग्रामच्या प्रत्येक रीलमध्ये ऐकायला मिळेल. हे गाणे श्रीलंकेपेक्षा भारतात जास्त व्हायरल झाले असून आता सगळेच या गाण्याचे बोल गुणगुणत आहेत.

हेही पाहा:

Video: लग्नाची तयारी करतानाही नवरीचा मॅगीवर ताव, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, आम्हालाही अशीच बायको हवी!

Viral: सिंहाला हात लावण्यासाठी खिडकी उघडली, आणि त्यानंतर जे झालं त्याने तुमच्या अंगावर काटा येईल!

 

सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.