Video | मालकीन डान्स करताना कुत्राही थिरकला, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

ध्या तशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी डान्स करत असून तिच्यासोबत तिचा कुत्रासुद्धा मजेदार नखरे करतो आहे.

Video | मालकीन डान्स करताना कुत्राही थिरकला, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
GIRL DANCING VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:21 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. मात्र, यातील असे काही मोजकेच व्हिडीओ असतात जे आपल्या काळजाचा ठाव घेतात. एखादा व्हिडीओ पाहिल्याक्षणी आपल्याला आवडतो. आपण भावूक होऊन जातो. सध्या तशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी डान्स करत असून तिच्यासोबत तिचा कुत्रासुद्धा मजेदार नखरे करतो आहे. (young girl dancing very smartly with her dog video went viral on social media)

तरुणीकडून सुंदर डान्स

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी दिसते आहे. या तरुणीचे नाव Ardra Prasad असून ती अतिशय सुंदर नृत्य करते आहे. कुठलेतरी पारंपरिक पद्धतीचे ती नृत्य करत आहे. सोबतच तिच्या मागे तिने एका कुत्र्याला बांधले असून त्याचे नाव Mitu असे आहे. आपली मालकीन डान्स करत असताना या कुत्र्याला शांत बसवत नाहीये.

कुत्रा मागच्या दोन पायांवर उभा राहिला

आपली मालकीण डान्स करत असल्याचे पाहून कुत्रासुद्धा अगं हालवताना आपल्याला दिसतो आहे. तो मागच्या दोन पायांवर ऊभा राहिलेला असून समोरच्या दोन पायांनी तो कदाचित टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करतो आहे. कुत्र्याच्या या हरकतीमुळे तरुणीचा डान्स कमी आणि कुत्र्याची करामत नेटकऱ्यांना जास्त पाहावी वाटत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडीओला फेसबुकवर अपलोड करण्यात आले आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा आहे.

इतर बातम्य :

Video | फोटो काढताना सुंदर महिलेचा गोड नखरा, तरुणांच्या काळजाचं पाणी, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | बायको जोमात नातेवाईक कोमात, नव्या नवरीचा गृहप्रवेश एकदा पाहाच !

Video | निळी साडी नेसून थरारक स्केटिंग, 46 वर्षीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(young girl dancing very smartly with her dog video went viral on social media)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.