Aadhaar | आधार अपडेट करणे सोप्पे, कोणता करता येईल बदल, समजून घ्या..

Aadhaar | आधार कार्डमध्ये अपडेट करण्यासंबंधीच्या नियमात केंद्र सरकारने बदल केला आहे. त्याचे आता काय परिणाम होतील?

Aadhaar | आधार अपडेट करणे सोप्पे,  कोणता करता येईल बदल, समजून घ्या..
आधार कार्डमध्ये करता येणार हा बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 3:34 PM

नवी दिल्ली : सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) भारतीयांचा मजबूत आधार बनला आहे. केंद्र सरकारने (Central Government) आधार कार्डची व्याप्ती वाढण्याचा निर्णय घेतला आहे. बोगस (Bogus) आधार कार्डला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनेही लक्ष घालावे असे केंद्राने स्पष्ट केले आहे. यासंबंधीच्या काही नियमात केंद्र सरकारने काही बदल केले आहेत..

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) प्रत्येक 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करण्याची मूभा नागरिकांना दिली आहे. हा बदल तात्पुरता असणार नाही. तुम्हाला आधार कार्डमध्ये अमुलाग्र बदल करता येईल. त्यामुळे आधार कार्ड नव्यासारखे दिसेल.

या धोरणानुसार तुम्हाला बायोमॅट्रीक आणि डेमोग्राफिक बदल करता येतील. त्यामुळे आधारमार्फत फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालता येईल. तसेच नागरिकांचा डाटा अपडेट राहिल. त्यामुळे बोगस आधार कार्ड बाद होतील.

हे सुद्धा वाचा

UIDAI ने याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, दर 10 वर्षांनी कोणत्याही व्यक्तीला आधारकार्डमध्ये बदल करता येणार आहे. सध्याच्या नियमानुसार केवळ 5-15 वयोगटातील मुलांनाच बायोमॅट्रिक डाटा अपडेट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

परंतु, नव्या नियमामुळे आता सर्वच वयोगटातील नागरिकांना त्यांची बायोमॅट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती दर 10 वर्षांनी बदलता येणार आहे. 70 वर्षांवरील नागरिकांना ही माहिती अपडेट करण्याची बिलकूल गरज नाही.

जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला आधार कार्ड अद्ययावत करता येते. त्यामुळे त्याचा दुरुपयोग थांबविता येतो.

एवढेच नाही तर नागरिकांना आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करता येतो. त्यामुळे आधार कार्ड धारकाला त्याचा संपूर्ण डेटा सुरक्षित ठेवता येतो. यासंबंधीची सुविधा UIDAI ने दिली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.