Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best investment options : 15-15-15 सुत्राचे पालन करा; काही वर्षांमध्ये कोटीचा परतावा मिळवा

तुम्ही जर नुकताच जॉब (Job) जाईन केला असेल आणि पैसा गुंतवणुकीसाठी (investment) चांगल्या पर्यायाचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा (Mutual funds) ऑपशन बेस्ट ठरू शकतो. तुम्ही म्युच्युअल फंडच्या मदतीने अप्रत्यक्षपणे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता.

Best investment options : 15-15-15 सुत्राचे पालन करा; काही वर्षांमध्ये कोटीचा परतावा मिळवा
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपयेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 2:10 PM

तुम्ही जर नुकताच जॉब (Job) जॉईन केला असेल आणि पैसा गुंतवणुकीसाठी (investment) चांगल्या पर्यायाचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा (Mutual funds) ऑपशन बेस्ट ठरू शकतो. तुम्ही म्युच्युअल फंडच्या मदतीने अप्रत्यक्षपणे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. मात्र मुच्युअल फंडमधून तुम्हाला जर चांगला परतावा हवा असल्यास तुम्हाला 15-15-15 या सुत्राचे पालन करावेच लागेल. तुम्ही जर या सुत्राचे पालन केले तर एका ठराविक वेळेनंतर तुम्ही निश्चितच करोडपती बनाल. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमध्ये शिस्त आणावी लागेल. ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक आणि सीईओ पंकज मठपाल याबाबत बोलताना म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीने शिस्तबद्ध पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केली तर त्या कालावधीनंतर त्याला तगडा परतावा मिळतो. 15-15-15 या सुत्राबाबत बोलताना ते म्हणतात की, जर समजा तुम्ही 15 वर्षांसाठी दर महिन्याला पंधरा हजार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि जर त्या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक आधारावर 15 टक्के परतावा मिळाला तर ही रक्कम कोटीच्या घरात जाते, याचाच अर्थ तुम्ही पंधरा वर्षात करोडपती बनू शकतात.

किती गुंतवणूक कराल?

याबाबत बोलताना मठपाल यांनी सांगितले की, जर समजा एखादी व्यक्ती 15 वर्षांसाठी दर महिन्याला 15 हजारांची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये करते. तर तिची एकूण 27 लाखांची बचत होते. 27 लाखांवर 15 वर्ष जर 15 टक्क्यांनी व्याज मिळाले तर या व्याजाची रक्कम 74,52,946 रुपये एवढी होती. ही रक्कम अधिक गुंतवणुकीचे 27 लाख मिळून हा आकडा 1.01 कोटी रुपयांवर जाते. याचाच अर्थ जर तुम्ही 15-15-15 सूत्र आमलात आणले तर तुम्ही करोडपती बनू शकता.

दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताना काय काळजी घ्याल?

तुम्ही जर एखाद्या योजनेमध्ये दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवणार असाल तर अशी गुंतवणूक काळजीपूर्वक करा. गुंतवणुकीपूर्वी आपण त्या योजनेमध्ये तेवढा काळ नियमितपणे पैसे भरू शकतो का याचा विचार कारा. कारण अशा अनेक योजना असतात ज्या योजनेतून तुम्हाला पैसे मध्येच काढता येत नाहीत. तसेच हप्ता चुकल्यास तु्म्हाला परतावा सोडा मुळ रक्कम मिळणे देखील कठीण होऊन बसते. दुसरी गोष्टी तुमच्या गरजा लक्षात घेऊन आणि व्याजदर चेक करूनच अशी गुंतवणूक करावी.

संबंधित बातम्या

inflation effect : इंधन दरवाढीचा परिणाम, पेट्रोल, डिझेलच्या मागणीत घट

jet fuel prices hike: विमान इंधनाच्या दरात वाढ; प्रवास महागण्याची शक्यता

Sri Lanka financial crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; शेअर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.