Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअरचा अर्थ काय? घरबसल्या कसा चेक कराल?

पण तुम्हाला क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) याचा अर्थ माहिती का? कर्ज देतेवेळी बँका ते का बघतात, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (how to check your CIBIL Score online)

| Updated on: Jun 21, 2021 | 9:27 AM
घर, मालमत्ता किंवा एखादी गाडी खरेदी करताना बरेचजण बँकेतून कर्ज घेतात. अनेकवेळी आपल्याला एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसते.  यासाठी अनेकजण बँकेतून होम लोन किंवा कार लोन घेतात.

घर, मालमत्ता किंवा एखादी गाडी खरेदी करताना बरेचजण बँकेतून कर्ज घेतात. अनेकवेळी आपल्याला एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसते. यासाठी अनेकजण बँकेतून होम लोन किंवा कार लोन घेतात.

1 / 10
पण तुम्हाला माहिती आहे का? कोणतीही बँका किंवा वित्तीय कंपनी कर्ज देताना संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) नक्की तपासते. याद्वारे कोणत्याही अर्जदाराची संपूर्ण आर्थिक स्थिती निश्चित केली जाते.

2 / 10
क्रेडिट कार्ड हरवल्यानंतर कार्ड विमा तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. कार्ड हरवल्याची सूचना बँकेला दिल्यानंतरही कुठला गैरव्यवहार झाला, तर त्याची जबाबदारी तुमची नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही कार्ड इन्शुरन्स कंपनीला माहिती द्या. मात्र बँकेला रिपोर्ट करण्याआधीच्या काळात चोराने कुठला व्यवहार केला असेल, तर त्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेणार नाही.

3 / 10
बँक देत नाही क्रेडिट कार्ड नंबर, मग कोण जारी करतं? जाणून घ्या प्रत्येक क्रमांकाचा अर्थ

बँक देत नाही क्रेडिट कार्ड नंबर, मग कोण जारी करतं? जाणून घ्या प्रत्येक क्रमांकाचा अर्थ

4 / 10
कंपनी किंवा नातेवाईकांकडून घेतलेल्या कर्जावर कर लागतो का?

कंपनी किंवा नातेवाईकांकडून घेतलेल्या कर्जावर कर लागतो का?

5 / 10
money

money

6 / 10
जर तुमचा क्रेडिट स्कोअर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. तसेच 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर हा चांगला मानला जातो.

जर तुमचा क्रेडिट स्कोअर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. तसेच 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर हा चांगला मानला जातो.

7 / 10
तर 300 च्या आसपासचा सिबिल स्कोअर हा वाईट मानला जातो. त्यामुळे तुमचा अर्ज बँकेकडून नाकारला जाऊ शकतो.

तर 300 च्या आसपासचा सिबिल स्कोअर हा वाईट मानला जातो. त्यामुळे तुमचा अर्ज बँकेकडून नाकारला जाऊ शकतो.

8 / 10
जनरल प्रोव्हिडंट फंड

जनरल प्रोव्हिडंट फंड

9 / 10
तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सिबिलच्या वेबसाईटची सदस्यता घेऊनही तुम्ही ते चेक करु शकता. तसेच हे तुम्ही विनामूल्यही तपासू शकता. मात्र विनामूल्य सिबिल रिपोर्ट हा वर्षातून एकदाच पाहता येतो.

तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सिबिलच्या वेबसाईटची सदस्यता घेऊनही तुम्ही ते चेक करु शकता. तसेच हे तुम्ही विनामूल्यही तपासू शकता. मात्र विनामूल्य सिबिल रिपोर्ट हा वर्षातून एकदाच पाहता येतो.

10 / 10
Follow us
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.