असली की नकली, खरा हिरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्स

खरा हिरा ओळखण्यासाठी त्याची तपासणी करण्यासाठी काही विशिष्ट पर्याय असतात. या पर्यायांद्वारे तुम्हाला हिरा खरा आहे की खोटा? हे ओळखता येणे सोपे होईल. (How to Find a Fake VS Real Diamond know the difference between both)

असली की नकली, खरा हिरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्स
Diamond
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 1:28 PM

मुंबई : दागदागिने खरेदी करण्याची, ते घालून मिरवण्याची अनेकांना हौस असते. सोने-चांदीप्रमाणे डायमंडच्या दागिन्यांनाही चांगलीच मागणी असते. पण आपण घेतलेले दागिन्यांमधील हिरा खरा आहे की खोटा हे कसे ओळखायचे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे बहुतांश वेळी आपण हिरा खरेदी करतेवेळी अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. (How to Find a Fake VS Real Diamond know the difference between both)

खरा हिरा ओळखण्यासाठी त्याची तपासणी करण्यासाठी काही विशिष्ट पर्याय असतात. या पर्यायांद्वारे तुम्हाला हिरा खरा आहे की खोटा? हे ओळखता येणे सोपे होईल. चला तर खरा आणि खोटा हिरा कसा ओळखायचा? हे जाणून घेऊया.

हिरा खरेदी करताना 4C कडे लक्ष द्या

कोणतीही डायमंड ज्वेलरी खरेदी करताना 4C नेमकी तपासून घ्या. 4C म्हणजे Cut, Clarity, Caret, Colour या चारही गोष्टींवर तुमचे लक्ष द्या. त्यामुळे एखादा हिऱ्याचा दागिना खरेदी करतेवेळी त्याचे सत्यता प्रमाणपत्र (Authenticity Certificate) तपासून पाहा.

दागिने ऑनलाईन खरेदी करताना प्रमाणपत्र घ्या

या प्रमाणपत्रात एक स्टॅम्प आणि स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. यात आयआयजी आणि जीआयए प्रमाणपत्रं ही महत्त्वपूर्ण आहेत. तसेच कोणतेही दागिने खरेदी करताना ते बिलाशिवाय खरेदी करू नका. त्यामुळे डायमंडची विश्वसानियता तपासली जाऊ शकते. आयआयजी, जीआयए किंवा सरकारी लॅबमध्ये याची चाचणी करणे शक्य आहे. दागिने ऑनलाईन खरेदी करताना प्रमाणपत्र किंवा किंमतीकडे लक्ष द्या.

तोंडाच्या वाफेची मदत

यासाठी, तुम्हाला तोंडासमोर हिरा आणावा लागेल. अनेकदा आपण चष्माची काच साफ करण्यासाठी तोंडातून वाफ सोडली जाते. त्यानंतर तो साफ केला जातो. त्याचप्रमाणे तुम्ही हिरा खरा आहे की नाही, यासाठी हीच प्रक्रिया करा. तुम्ही डायमंडवर तोंडातून वाफ सोडा, जर त्यावर वाफ साचली तर तो बनावट हिरा आहे. मात्र जर ही वाफ आर्द्रतेमध्ये बदलली तर तो हिरा खरा आहे.

हिरा तपासल्यानंतर कोनातून पाहा

तसेच हिरा घेतल्यानंतर तो कोनातून पाहा. जर तुम्हाला इंद्रधनुष्यासारखे वेगवेगळे रंग दिसले तर तो हिरा खरा आहे. पण जर त्यातून रंग दिसत नसतील किंवा केवळ पांढरा रंग दिसत असेल तर तुमची फसवणूक झाली आहे.

बनावट हिरा पाण्यावर तरंगतो

तसेच जर एखादा हिरा तुम्ही घेतला तर तो पाण्याच्या ग्लासमध्ये टाका. जर तो हिरा बुडाला, तर तो खरा आहे, असे समजले जाते. मात्र जर तो तरंगायला लागला तर तो बनावट आहे, असे समजा. उच्च घनतेमुळे खरा हिरा पाण्यात बुडतो. तर बनावट हिरा पाण्याच्या वर किंवा ग्लासच्या मधोमध तरंगतो.

हिरा प्रकाशाचा चांगला परावर्तक

हिरा हा प्रकाशाचा एक चांगला परावर्तक समजला जातो. म्हणजे कोणत्याही हिऱ्यातून प्रकाश परावर्तित होतो. यासाठी तुम्ही एखादे वृत्तपत्र घ्या आणि ते हिऱ्याच्या सहाय्याने वाचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला त्यातील अक्षर नीट वाचता आले. तर तुमचा हिरा बनवाट आहे असे समजा. पण जर त्यापलीकडे तुम्हाला काहीच दिसत नसेल तर तुमचा हिरा 100 टक्के खरा आहे असे समजा.

हिरा सर्वात कठीण 

हिरा सर्वात कठीण मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही डायमंड कोणत्याही वस्तूवर घासलात तर त्याचे काहीही निशाण राहत नाही.

(How to Find a Fake VS Real Diamond know the difference between both)

संबंधित बातम्या : 

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय, करसवलत मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा सविस्तर

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही

PHOTO | तुमच्याकडे असलेले सोनं खरं की खोटं? आता घरबसल्या करा शुद्धतेची तपासणी

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....