व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे हवेत, ‘या’ Whatsapp क्रमांकावर करा फोन; फक्त 10 मिनिटांत मिळतील 10 लाख

Business loan | बँका आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे कर्ज मिळवणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विकास होत असला तरी कर्जदारांना अनेक ठिकाणी खेटे घालावे लागलात.

| Updated on: Oct 12, 2021 | 11:23 AM
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

1 / 5
कंपनीने सांगितले की आम्ही व्हॉट्सअॅपवर इन्स्टंट बिझनेस लोन सुरू करणारे देशातील पहिले NBFC आहोत. वापरकर्ते किमान कागदपत्रे आणि मंजुरीसह 5 मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकतील.

कंपनीने सांगितले की आम्ही व्हॉट्सअॅपवर इन्स्टंट बिझनेस लोन सुरू करणारे देशातील पहिले NBFC आहोत. वापरकर्ते किमान कागदपत्रे आणि मंजुरीसह 5 मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकतील.

2 / 5
भारतात 45 कोटीहून अधिक व्हॉट्सअॅप वापरकर्ते आहेत. या मदतीने 10 मिनिटात कर्ज मिळू शकते. AI-bot च्या मदतीने, वापरकर्त्याचे इनपुट कर्ज ऑफरशी जुळले जाईल. तुम्ही 24x7 कर्जासाठी अर्ज करू शकता. यानंतर, केवायसी, बँक खाते पडताळणीची प्रक्रिया पार पडेल.

3 / 5
व्हॉट्सअॅपद्वारे आयआयएफएल फायनान्सकडून कर्ज घेण्यासाठी, वापरकर्त्याला 9019702184 या क्रमांकावर "हाय" पाठवावे लागेल. त्यानंतर प्राथमिक माहिती द्यावी लागते. त्याचे केवायसी आणि बँक हस्तांतरणाचे तपशील द्यावे लागतील. यानंतर नोंदणी पूर्ण करावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या खात्यात जमा केलेले पैसे लगेच मिळतील.

4 / 5
पंतप्रधान मुद्रा योजना

पंतप्रधान मुद्रा योजना

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.