इनकम टॅक्स रिटन भरताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान

ज्या व्यक्तींना केवळ पगारामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर इनकम टॅक्स रिटन (ITR)  भरायचा असतो, त्यांच्यासाठी आयटीआर भरणे हे अतिशय सोपे काम आहे. ते सहज कोणतीही अडचण न येता आपला आयटीआर भरू शकतात. मात्र ज्यांना आयटीआर एक सोबतच आयटीआर दोन, आयटीआर तीन आयटीआर चार भरायचा आहे, त्यांच्यासाठी ही इनकम टॅक्स रिटन दाखल करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आणि गुंतागुतीची असते.

इनकम टॅक्स रिटन भरताना 'या' गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली : ITR Filing Common Mistakes कर दात्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. ज्या व्यक्तींना केवळ पगारामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर इनकम टॅक्स रिटन (ITR)  भरायचा असतो, त्यांच्यासाठी आयटीआर भरणे हे अतिशय सोपे काम आहे. ते सहज कोणतीही अडचण न येता आपला आयटीआर भरू शकतात. मात्र ज्यांना आयटीआर एक सोबतच आयटीआर दोन, आयटीआर तीन आयटीआर चार भरायचा आहे, त्यांच्यासाठी ही इनकम टॅक्स रिटन दाखल करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आणि गुंतागुतीची असते. खासकरून अशा करदात्यांनी कोणती काळजी घ्यावी? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बदललेल्या नियमांची माहिती घ्या 

सर्वसाधारणपणे जून महिन्यापर्यंत आयटीआर दाखल करता येतो, मात्र यावर्षी कोरोनामुळे मुदत वाढवण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल करू शकता. इनकम टॅक्स रिटनच्या नियमांमध्ये सातत्याने छोटे -मोठे बदल होत असतात. आयटीआर भरण्यापूर्वी हे सर्व बलद लक्षात घ्यायला हवेत व त्यानंतर आयटीआर दाखल करण्यात यावा. तसे केल्यास आयटीआर भरताणा होणाऱ्या चुकांपासून तुम्ही वाचू शकता.

फॉर्म नंबर 26AS काळजीपूर्वक भरावा

करदात्यांनी आयटीआर भरताना नेहमी फॉर्म नंबर 26AS काळजीपूर्वक भरावा. त्यामध्ये तुमचे उत्पन्न, टॅक्स, तुमचा खर्च या संबधी सर्व माहिती असते. हा फॉर्म भरताना विशेष काळजी घ्यावी, तसेच जे सरकारी अथवा खासगी क्षेत्रातील कर्मचारी आहेत, त्यांनी आपल्या फॉर्म नंबर 16 आणि फॉर्म नंबर 26AS मधील माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री करावी.

अपूर्ण, चुकीची बँक डिटेलस देऊ नका

आयटीआर भरताना तुम्ही चुकीची किंवा अपूर्ण बँक खात्याची माहिती दिल्यास इनकम टॅक्स विभागाला तुमच्या खात्यामध्ये रिफंड जमा करण्यास समस्या येतात. तसेच ती माहिती पुन्हा एकदा दुरूस्त करणे ही अतिशय गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. त्यामुळे आयटीआर भरतानाच या सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासून घ्या.

संबंधित बातम्या

ईपीएफओकडून 23.44 कोटी खात्यांवर व्याज जमा; ‘असे’ चेक करा आपले बॅलन्स

एफडी ही फायद्याची, जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळेल सर्वोत्तम परतावा

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, दहा वर्षात मिळवा डबल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.