नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा : 24 जूनपासून कोणत्या रुटवर 14 स्पेशल ट्रेन धावणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
रेल्वेप्रवाशांची सोय व्हावी म्हणून भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्यात.पूर्व मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबणाऱ्या 7 जोडी म्हणजेच 14 स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत.
Most Read Stories