मोठी बातमी: रेल्वे बुकिंग सेवा पाच तास बंद राहणार, झटपट ही कामं आटपून घ्या
ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे आपली प्रणाली अपग्रेड करण्यासाठी लहान डाउनटाइम करते. कोलकाता येथील पीआरएस डेटा सेंटरमध्ये डाउनटाइम अॅक्टिव्हिटी दरम्यान ही प्रणाली अपग्रेड केली जाईल, जेणेकरून प्रवाशांना भविष्यात चांगली सेवा मिळेल.
Most Read Stories