PHOTO | एका दिवसात एटीएममधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेची मर्यादा

आरबीआयच्या नियमांनुसार, जर तुम्ही एका महिन्यात मर्यादेपेक्षा जास्त ATM वापरता, तर त्यासाठी तुम्हाला बँकेने ठरवलेले शुल्क भरावे लागेल.

| Updated on: Sep 06, 2021 | 6:41 PM
ATM Transactions Limit : ​ऑनलाईन बँकिंगच्या युगात बहुतेक काम डिजिटल झाले आहे. परंतु अनेक प्रकारच्या गरजांसाठी रोख रक्कम आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एटीएममधून रोख रक्कम काढावी लागते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकता? वेगवेगळ्या बँकांमध्ये याबाबत वेगवेगळे नियम आहेत.

1 / 6
SBI ATM transaction Limit : स्टेट बँक ऑफ इंडिया- देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या नियमांनुसार तुम्ही एका दिवसात ATM मधून कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढू शकता. ग्लोबल इंटरनॅशनल कार्डमधून 40 हजार आणि गोल्ड इंटरनॅशनल कार्डमधून 50 हजार रुपये काढता येतात.

2 / 6
पंजाब नॅशनल बँकेत फक्त 250 रुपयांमध्ये उघडा हे खाते

3 / 6
HDFC ATM transaction Limit : एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या प्लॅटिनम डेबिट कार्डद्वारे बँक दररोज 1 लाख रुपये रोख काढण्याची परवानगी देते. तथापि, इतर कार्डांवर मर्यादा कमी आहे.

4 / 6
ICICI Bank ATM Transaction Limit : आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही प्लॅटिनम चिप कार्डद्वारे 1 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढू शकता. त्याचबरोबर व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डद्वारे 1.5 लाख रुपये काढता येतात.

5 / 6
आरबीआयच्या नियमांनुसार, जर तुम्ही एका महिन्यात मर्यादेपेक्षा जास्त ATM वापरता, तर त्यासाठी तुम्हाला बँकेने ठरवलेले शुल्क भरावे लागेल. बहुतेक बँका आपल्या ग्राहकांना महिन्यातून 5 वेळा मोफत एटीएम व्यवहार करण्याची सुविधा देतात, तर महानगरांमध्ये ही मर्यादा 3 आहे.

6 / 6
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.