PHOTO | आता एटीएम कार्डच्या चिपमध्ये सुरक्षित ठेवू शकाल 2000 रुपये, जाणून घ्या कसा आणि कोण घेऊ शकतो याचा फायदा
नवीन व्हिसा डेबिट कार्डमध्ये चिपमध्ये दैनंदिन खर्चाची मर्यादा 2,000 रुपये असेल. त्याची प्रति व्यवहार मर्यादा 200 रुपये असेल. म्हणजेच नेटवर्कशिवाय अशा डेबिट कार्डद्वारे तुम्ही एका वेळी 200 रुपयांचा व्यवहार करू शकाल, एकूण 2000 रुपयांचा व्यवहार ऑफलाईन होईल.
Most Read Stories