तुमचे ‘पीपीएफ’, ‘एनपीएस’, ‘एसएसवाय’मध्ये खातं आहे का? असेल तर 31 मार्चच्या आत ही कामे पूर्ण करा, अन्यथा बसू शकतो मोठा फटका
जर तुमचे पीपीएफ (PPF) अर्थात भविष्य निर्वाह निधी, नॅशनल पेंन्शन सिस्टीम (NPS)आणि सुकन्या समृद्धि योजना (SSY) यामध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही चालू आर्थिक वर्षामध्ये संबंधित खात्यांमध्ये पैसे जमा केले नसतील तर आजच पैसे जमा करा. जर या खात्यांमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर ही खाती निष्क्रीय होतात. याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.
Most Read Stories