Vehicle Loan : दुचाकी खरेदी करायचीये? मग या बँकांचा व्याज दर चेक करा; मिळेल सर्वात स्वस्त कर्ज
जर तुमचा दुचाकी खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर सर्वप्रथम विविध बँका दुचाकी खरेदीसाठी देत असलेल्या कर्जाचे व्याज दर चेक करा. अनेक बँका सध्या दुचाकी खरेदी करण्यासाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यातील अशा अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला दहा टक्क्यांपेक्षाही कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देतात.
Most Read Stories