मतदान कार्ड, पासपोर्ट पेक्षाही आधार कार्ड महत्त्वाचे; तुम्हाला आधारचे हे उपयोग माहिती आहेत का?

आजच्या युगामध्ये आधार कार्ड (Aadhaar card) हे तुमच्याकडे असलेले सर्वात महत्त्वपूर्ण  ओळखपत्र (ID card) आहे. इतर कोणत्याही डॉक्युमेंटपेक्षा जसे की मतदान कार्ड (Election card) वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट (Passport) या सर्वांपेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आधार कार्डची गरज अधिक भासते.

मतदान कार्ड, पासपोर्ट पेक्षाही आधार कार्ड महत्त्वाचे; तुम्हाला आधारचे हे उपयोग माहिती आहेत का?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 6:15 AM

नवी दिल्ली : आजच्या युगामध्ये आधार कार्ड (Aadhaar card) हे तुमच्याकडे असलेले सर्वात महत्त्वपूर्ण  ओळखपत्र (ID card) आहे. इतर कोणत्याही डॉक्युमेंटपेक्षा जसे की मतदान कार्ड (Election card) वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट (Passport) या सर्वांपेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आधार कार्डची गरज अधिक भासते. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक ठरते. आज सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेला तुमचे आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे. त्यावरूनच तुमची ओळख पटवून, तुम्हाला संबंधित योजनेचा लाभ दिला जातो.

ओळखपत्र म्हणून  उपयोग

तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत जॉबसाठी गेलात, तर तिथे देखील ओळखपत्र म्हणून तुमचे आधार कार्डच मागितले जाते. नवे सीम, कर्ज, गॅस कनेक्शन, वीज कनेक्शन, नळ कनेक्शन, घर खरेदी-विक्रीचा व्यवहार, परीक्षा फॉर्म भरणे, ड्रायव्हिंग लायन्स काढणे, पासपोर्ट अशा सर्व महत्त्वाच्या कामांसाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड तुमच्या जवळ असेल तर तुम्ही देशात कुठेही गेलात तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

12 अंकांमध्ये असते सर्व माहिती

एवढेच नाही जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना शाळेत, कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आधार कार्डची आवश्यकता असते. आधार कार्डवर आपल्याला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून एक बारा अंकी नंबर मिळतो. या बारा अंकी नंबरमध्ये आपल्याशी संबंधित सर्व डेटा स्टोअर केलेला असतो. आपली सर्व माहिती या बारा अंकामध्ये असते. हे 12 अंक संगणकावर टाकताच आपली सर्व कुंडीलच समोर येते.

म्हणून आधार ठरले ‘युनिक’

आधार कार्ड हे तुमच्या इतर ओळखपत्रांपेक्षा वेगळे व अधिक महत्त्वपूर्ण ठरते. कारण आधार कार्डमध्ये इतर डॉक्युमेंट्स सारखी फक्त तुमचा फोटो, नाव आणि पत्ता इतकीच माहिती नसते. तर त्यामध्ये तुमच्या बोटाचे ठसे आणि डोळे देखील स्कॅन केलेले असतात. दुसऱ्या कोणत्याही ओळख पत्रावरून व्यक्तीला ओळखण्यात चूक होऊ शकते. मात्र आधार कार्ड हे एकमेव असे डॉक्युमेंट आहे की, ज्याच्या आधारे व्यक्तीची ओळख अचूक होऊ शकते. म्हणूनच आज सर्वच ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधारचा वापर होत आहे.

संबंधित बातम्या 

Royal Enfield : जर तुमच्याकडेही असेल रॉयल एनफिल्डचं ‘हे’ व्हर्जन तर जाणून घ्या काय म्हटलं कंपनीनं?

UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी 

Labor Law: 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी, पगारही हातात कमी पडणार, नव्या कामगार कायद्यात नवं काय, जूनं काय?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.