Sangli | सांगली जिल्ह्यात राज्यभरातून 50 बैलगाड्या शर्यतीत सहभागी

| Updated on: Jan 04, 2022 | 8:31 PM

सांगली जिल्ह्यातील  कवठे महांकाळ नांगोळे येथे शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीला राज्यभरातून 50 शर्यत बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. कोरोना व न्यायालयाच्या नियमांचे पालन करत ही शर्यत पार पडली.

सांगली : राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत सांगलीत संपन्न शर्यतीची पहिली विजेती बैलगाडी कोल्हापूरच्या संदिप पाटील यांची. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर सात वर्षांनंतर राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत आज सांगली जिल्हात पार पडली. शर्यतीला प्रशासनाची परवानगी दिली होती. सांगली जिल्ह्यातील  कवठे महांकाळ नांगोळे येथे शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीला राज्यभरातून 50 शर्यत बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. कोरोना व न्यायालयाच्या नियमांचे पालन करत ही शर्यत पार पडली.