चायनीज खाताय? जरा जपून… ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा नक्की विचार कराल

| Updated on: Jun 17, 2023 | 8:45 AM

VIDEO | रत्नागिरीतील गुहागर येथे असं काही घडलं की चायनीज खाताना तुम्ही एकदा नाही तर दोनदा विचार कराल ...कारण

रत्नागिरी : तुम्ही खाण्याचे शौकीन असाल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला चायनीज खायची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे एक धक्कादायक प्रकार घडला ज्यामुळे अनेकांनी धसका घेतलाय. कारण रत्नागिरीतील गुहागर येथे दुर्घटना घडली. येथे चायनीज खाल्याने ७ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. चायनीज खाल्याने विषबाधा झालेल्यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र सुदैवाने सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Jun 17, 2023 08:42 AM
“आता कुठे आहे तुमची विचारधारा?” फडणवीस यांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा
शिंदे-भाजप वाद पोहचला नांदेडात; बॅनर लावत शिंदे यांना डिवचण्याचा कोणाचा प्रयत्न?