एक नजर महाराष्ट्रातल्या 100 बातम्यांवर MahaFast News 100
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज शिवाजी पार्क मैदानात राज्य सरकारकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज शिवाजी पार्क मैदानात राज्य सरकारकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची कार्यक्रमाला हजेरी. कार्यक्रम झाल्यानंतर माध्यमांना हात दाखवत मुख्यमंत्री घरी रवाना झाले. मुंबईत निर्थया पथकाचं उध्दव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झाले. महिलांच्या सुरक्षेकरिता निर्थया पथकाची स्थापणा करण्यात आली आहे.