VIDEO : Pune | आम आदमी पक्षाचं पुण्यावर लक्ष केंद्रीत

VIDEO : Pune | आम आदमी पक्षाचं पुण्यावर लक्ष केंद्रीत

| Updated on: Sep 04, 2022 | 12:40 PM

राज्यातील महापालिकेच्या निवडणूका आता तोंडावर आल्या आहेत. राज्यातील इतर महापालिकेसोबतच पुणे महापालिकेची निवडणूक देखील यंदा होणार आहे. दिवाळीच्या आसपास राज्यात महापालिका निवडणूका होणार अशी चर्चा आहे.

राज्यातील महापालिकेच्या निवडणूका आता तोंडावर आल्या आहेत. राज्यातील इतर महापालिकेसोबतच पुणे महापालिकेची निवडणूक देखील यंदा होणार आहे. दिवाळीच्या आसपास राज्यात महापालिका निवडणूका होणार अशी चर्चा आहे. सर्वच राजकिय पक्ष या निवडणूकांसाठी तयारीला लागले असून पुणे महापालिकेवर आता आम आदमी पार्टीने देखील लक्ष दिले आहे. याचपार्श्वभूमीवर पुण्यात आम आदमी पार्टाकडून सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

Published on: Sep 04, 2022 12:40 PM