… ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, असं का म्हणाले अब्दुल सत्तार?
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी वक्तव्यावर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले? बघा व्हिडीओ
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर अनेक गौप्यस्फोट केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकीय नाट्य बघायला मिळालं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. विशेष म्हणजे त्यावेळी तयार झालेलं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही तासांच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ज्यांनी शपथविधी केला ते सर्व बोलू लागले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस बोलतात ते काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
Published on: Feb 14, 2023 07:13 PM
Latest Videos