Nana Patole | विजय वल्लभ रुग्णालयात दुर्घटना दुर्देवी – नाना पटोले
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. (Accident at Vijay Vallabh Hospital is unfortunate, Nana Patole)
मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.
Latest Videos