जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवार रूग्णालयात, बघा tv9 Special Report
tv9 Special Report | जालन्यात शुक्रवारी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील लाठीचार्जच्या घटनेवरुन शरद पवार आणि फडणवीस आमनेसामने, पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, २ सप्टेंबर २०२३ | जालन्यात मराठा आंदोलकांवर भीषण लाठीचार्जची घटना काल घडली. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद बघायला मिळाले. दरम्यान, लाठीचार्जच्या घटनेनंतर शऱद पवार हे अंबड जिल्हा रुग्णालयात गेले आणि जखमींची विचारपूस केली. यानंतर ज्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं त्याठिकाणी सुद्धा शरद पवार गेले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळावरून शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. शरद पवार येण्यापूर्वी याठिकाणी खासदार उदयनराजे भोसले आलेत. एकीकडे सरकार उपोषणकर्त्यांशी चर्चा करतं तर दुसरीकडे त्यांच्यावरच लाठीचार्ज करतं, असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी करत उपोषणकर्त्यांना सरकारशी बैठक घडवून आणेल असं आश्वासन दिलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी

सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...

OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?

ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
