फडणवीस यांना काशीचा काशीचा घाट दाखवू म्हणणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई व्हावी : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jan 18, 2022 | 5:14 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकारण ढवळून निघालं आहे.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकारण ढवळून निघालं आहे. अशावेळी पटोले यांच्याविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल करण्याची आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधातही तक्रारी दाखल करा, अशा सूचना पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

Published on: Jan 18, 2022 05:12 PM
Nana Patole नांदेडमध्ये आल्यास त्यांना काळे फासून जोड्याने मारु, BJP चा इशारा | Nana Patole Controversy
अनिल देशमुख यांचा जामीनअर्ज PMLA कोर्टाने फेटाळला