शिव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट; भेटीत नेमकं काय बोलणं झालं? शिव म्हणाला...

शिव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट; भेटीत नेमकं काय बोलणं झालं? शिव म्हणाला…

| Updated on: Feb 25, 2023 | 3:34 PM

बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या सिझनचा उपविजेता शिव ठाकरेने राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीत नेमकं काय झालं? पाहा...

दादर, मुंबई : बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या सिझनचा उपविजेता शिव ठाकरेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीनंतर त्याने भेटीत काय-काय झालं ते सविस्तरपणे सांगितलं. “एक मराठी मुलगा हिंदी बिगबॉसमध्ये जातो. त्याचे देशभर चाहते तयार होतात. ही गोष्ट राज ठाकरे यांना आवडली म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं.माझं अभिनंदन केलं, असं सिव ठाकरे म्हणाला. शिवाय पक्षा पलिकडे जात राज ठाकरे लोकांना जवळ करतात. त्यांच्याशी आस्थेने बोलतात”, असंही शिवनं सांगितलं…

Published on: Feb 25, 2023 03:34 PM