VIDEO : Rohit Pawar Full Speech | चौंडीतील अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमातून रोहित पवार
अहिल्याबाई पुतळ्याचे अनावरण यावरुन मध्यंतरी आ. पडळकर आणि राष्ट्रवादी पक्षात राजकीय कलगीतुरा निर्माण झाला होता. दरम्यान आज अहिल्याबाई यांचा जयंती उत्सवाचे निमित्त साधत या पुतळ्याला दुग्धभिषेक घालण्यात आला आहे. जातीयवादी लोकांनी मध्यंतरी पुतळ्याचे अनावरण केले होते.
अहिल्याबाई पुतळ्याचे अनावरण यावरुन मध्यंतरी आ. पडळकर आणि राष्ट्रवादी पक्षात राजकीय कलगीतुरा निर्माण झाला होता. दरम्यान आज अहिल्याबाई यांचा जयंती उत्सवाचे निमित्त साधत या पुतळ्याला दुग्धभिषेक घालण्यात आला आहे. जातीयवादी लोकांनी मध्यंतरी पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यामुळे आज जयंतीच्या उत्सवाचे निमित्त साधत दुग्धभिषेक घालण्याचा योग आला आहे. यापेक्षा चांगले मुहूर्त असूच शकत नाही म्हणत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा टार्गेट केले. चौंडीतील अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमात रोहित पवार यांनीही जोरदार भाषण केले.
Published on: May 31, 2022 01:37 PM
Latest Videos