Bhandara | मोबाईल टॉवर 200 मिटर लांब असतानाही कडुलिंबाच्या झाडालाच रेंज, युवकांची गर्दी
गावात टॉवर असतांना सुद्धा मोबाईलवर साधी रेंज मिळत नसल्यामुळे आणि टॉवरपासून जवळ जवळ 200 मिटर अंतरावरअसलेल्या कडुलिंबाच्या झाडाजवळ इंटरनेटची स्पीड चांगली मिळत असल्यामुळे गावातील मूले आणि विद्यार्थी इंटरनेट मिळण्यासाठी या कडूनिंबाच्या झाडाजवळ आश्रय घेतात | Although the mobile tower is 200 meters long but has range on neem tree
भंडारा जिल्ह्यात आहे नेटवर्क असलेले झाड. जेवनाला गावात मोबाइल टॉवर असतांनासुद्धा सर्फिंगसाठी कडुलिंबाच्या झाडाजवळ मिळते नेटवर्क, नेटसर्फिंग करण्यासाठी युवकांची होते गर्दी. नेटवर्क झाडाजवळ करतात गावातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास. त्यामुळे नेटवर्क झाड़ म्हणून गावात आहे फेमस. गावात टॉवर असतांना सुद्धा मोबाईलवर साधी रेंज मिळत नसल्यामुळे आणि टॉवरपासून जवळ जवळ 200 मिटर अंतरावरअसलेल्या कडुलिंबाच्या झाडाजवळ इंटरनेटची स्पीड चांगली मिळत असल्यामुळे गावातील मूले आणि विद्यार्थी इंटरनेट मिळण्यासाठी या कडूनिंबाच्या झाडाजवळ आश्रय घेतात | Although the mobile tower is 200 meters long but has range on neem tree
Latest Videos

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे

मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
