मोठ्या ठाकरेंनंतर छोट्या ठाकरेंचा भाजपशी पंगा? पाहा काय म्हणाले अमित ठाकरे...

मोठ्या ठाकरेंनंतर छोट्या ठाकरेंचा भाजपशी पंगा? पाहा काय म्हणाले अमित ठाकरे…

| Updated on: Jul 27, 2023 | 8:35 AM

रस्ते, खड्डे आणि टोलनाका तोडाफोडीवरून मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या आहेत.मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्यानंतर भाजपने अमित ठाकरे यांच्यावर टीका-टीपण्णी केली. त्याला अमित ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

मुंबई, 27 जुलै 2023 | रस्ते, खड्डे आणि टोलनाका तोडाफोडीवरून मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या आहेत.मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्यानंतर भाजपने अमित ठाकरे यांच्यावर टीका-टीपण्णी केली. त्याला अमित ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “मी भाजपच्या टिकेला भीक घालणार नाही. मी सर्वसामान्य जनतेच्या मताला महत्त्व देतो. जर या घटनेच्या व्हिडिओखालील कमेंट पाहिल्या तर तुम्हाला स्वत:च उत्तर मिळून जाईल आणि लोक काय म्हणतात. हेही कळेल. एकदा राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून संधी द्या माझा हा सर्वांना सल्ला आहे.”

Published on: Jul 27, 2023 08:30 AM