राज्यपालांनी अमित शाह यांना कालच पत्र का लिहिलं?, अमोल कोल्हे यांचा सवाल

राज्यपालांनी अमित शाह यांना कालच पत्र का लिहिलं?, अमोल कोल्हे यांचा सवाल

| Updated on: Dec 13, 2022 | 3:15 PM

अमोल कोल्हे यांचा कोश्यारींना सवाल

नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आज पुण्यात बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी यावरून कोश्यारींना सवाल केलाय. शिवाजी महाराज ही महाराष्ट्र राज्याची अस्मिता आहे. आजचा पुणे बंद आणि काल राज्यपालांचं अमित शाह यांना पत्र लिहिलं. हे पत्र कालच पत्र का लिहिलं, असा सवाल कोल्हे यांनी विचारला आहे.

Published on: Dec 13, 2022 03:15 PM