कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, पाहा व्हीडिओ...

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Feb 04, 2023 | 8:29 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात झाली आहे. पाहा व्हीडिओ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात झाली आहे. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेसाठी मोठी गर्दी होते. यंदाच्या या उत्सवाला सुरुवात झाली आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक आंगणेवाडीत आले आहेत. या यात्रेसाठी खास विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या यात्रेला जाणार आहेत.

Published on: Feb 04, 2023 08:29 AM