अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, बघा मोठी अपडेट
VIDEO | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण : अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी हे व्हॉट्सअपद्वारे संपर्कात होते आणि...
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १० कोटींची लाच ऑफर करण्यात आल्यानं आणि धमकावल्याच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मुलगी अनिक्षा हिच्या अटकेनंतर वडील आणि फरार बुकी अनिल जयसिंघांनीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. गुजरातच्या कलोल इथून फरार बुकी अनिल जयसिंघानीच्या मुंबई क्राईम ब्रांचनं अनिल जयसिंघांनीला ताब्यात घेतलं. दरम्यान, याप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी हे व्हॉट्सअपद्वारे संपर्कात होते. इतकेच नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक घडामोडींसह अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर देखील दोघांची नजर होती. तर अनिक्षा ही आपल्या वडिलांसोबत बोलून मग अमृता फडणवीस यांच्याशी बोलायची अशी माहिती समोर येत आहे.

पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'

...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट

भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
