Video | अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सिताराम कुंटे यांची माहिती
राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखे पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी माहिती कुंटे यांनी दिलीय. देशमुख त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्यामार्फत या याद्या पाठवायचे, असे कुंटे यांनी सांगितले आहे.
मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखे पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी माहिती कुंटे यांनी दिलीय. देशमुख त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्यामार्फत या याद्या पाठवायचे, असे कुंटे यांनी सांगितले आहे. अनिल देशमुख यांच्याकडे काम करत असल्यामुळे नकार देऊ शकत नव्हतो, असे सीताराम कुंटे यांनी ईडीकडे दिलेल्या जबाबात सांगितलंय.
Latest Videos

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती

पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
