Video : अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी

| Updated on: Apr 06, 2022 | 6:03 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आजही दिलासा मिळाला नाहीच, कारण अनिल देशमुखांच्या सीबीआय कोठडीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या अनिल देशमुख कोठडीत आहेत.    