तर मला अटक झाली नसती, अनिल देशमुख यांनी काय दिलं स्पष्टीकरण?
VIDEO | मी जर अडीच वर्षापूर्वी समझोता केला असता तर मला अटक झाली नसती, अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?
नागपूर : गेल्या कित्येक वर्षांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वात मी काम करतोय आणि करत राहिल. वर्धाच्या सभेत जेव्हा शरद पवार उपस्थित होते, त्या सभेत मी जे बोललो ते असे होते की, मी जर अडीच वर्षापूर्वी समजोता केला असता तर मला त्यावेळी अटक झाली नसती असं मी म्हणालो, मी समजोता केला नाही, म्हणून मला अडीच वर्षांपूर्वी अटक झाली, असे काँग्रस नेते अनिल देशमुख म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की, कोणत्या पक्षात जाण्याचा आणि नेण्याचा प्रश्न नाही तर वर्ध्याला भाषण देताना मी बोललो होतो की अडीच वर्षांपूर्वी समझोता केला असता तर मला अटक झाली नसती, असं मी बोललो असल्याचे पुन्हा अनिल देशमुख यांनी सांगितले.
Published on: Feb 14, 2023 05:46 PM
Latest Videos