गृहमंत्री जर भ्रष्टाचार करत असेल तर…, Annna hazare यांचा टोला
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबतीत अण्णा हजारे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जर गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर लोकांवर कायद्याचा धाक कसा राहणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबतीत अण्णा हजारे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जर गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर लोकांवर कायद्याचा धाक कसा राहणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. ज्यानी कायदा आणि सुव्यवस्था राखायला हवी त्यांनीच ती मोडीस काढली आहे अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली .
Latest Videos

पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा

परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस

पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन

काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
