Ashok Kumar Tyagi | Why I killed Gandhi? चे दिग्दर्शक अशोक कुमार त्यागी यांची पहिली प्रतिक्रिया
चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक कुमार त्यागी यांनी प्रथमक कॅमेऱ्यावर येत आपली खंत आणि व्यथा मांडली आहे. नथुराम गोडसे या चित्रपटाला विरोध का, त्यांच्या कृत्याला विरोध का ? यावर त्यांनी सखोल भाष्य केलंय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी WHY I KILLED GANDHI या सिनेमामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्याच पक्षातल्या जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे आणि चित्रपटाच्या कथानकास विरोध केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक कुमार त्यागी यांनी प्रथमक कॅमेऱ्यावर येत आपली खंत आणि व्यथा मांडली आहे. नथुराम गोडसे या चित्रपटाला विरोध का, त्यांच्या कृत्याला विरोध का ? यावर त्यांनी सखोल भाष्य केलंय.
Latest Videos