Aurangabad | औरंगाबादेत तिरप्या चालणाऱ्या बसचा थरार, दुचाकी चालक जखमी
औरंगाबादेत तिरप्या चालणाऱ्या बसचा थरार पाहायला मिळालाय. रस्त्यावर धावणाऱ्या या बसचा वरचा भाग तिरका असल्यानं गाडी धावताना आजूबाजूच्या गाड्यांना त्याचा धक्का लागून दुचाकी चालक जखमी झाला.
Aurangabad | औरंगाबादेत तिरप्या चालणाऱ्या बसचा थरार पाहायला मिळालाय. रस्त्यावर धावणाऱ्या या बसचा वरचा भाग तिरका असल्यानं गाडी धावताना आजूबाजूच्या गाड्यांना त्याचा धक्का लागून दुचाकी चालक जखमी झाला. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. | Aurangabad Bus accident due to wheel issue biker injured