Aurangabad : विनापरवाना सुरू असलेल्या ओला-उबर सेवेला अधिकृत दर्जा मिळणार, ओला-उबर सेवा वाढण्याची शक्यता

Aurangabad : विनापरवाना सुरू असलेल्या ओला-उबर सेवेला अधिकृत दर्जा मिळणार, ओला-उबर सेवा वाढण्याची शक्यता

| Updated on: Apr 18, 2022 | 11:03 AM

औरंगाबादमध्ये ओला आणि उबरला अधिकृत दर्जा देण्यात येणार आहे. सध्या ओला-उबर सेवा विनापरवाना सुर आहे. अधिकृत दर्जा मिळाल्याने ओला-उबर सेवा आणखी मोठ्या प्रमाणात औरंगाबादमध्ये वाढण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) ओला आणि उबरला (Ola-Uber) अधिकृत दर्जा देण्यात येणार आहे. सध्या ओला-उबर सेवा विनापरवाना सुर आहे. अधिकृत दर्जा मिळाल्याने ओला-उबर (Uber) सेवा आणखी मोठ्या प्रमाणात औरंगाबादमध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत दर्जा मिळणार अल्यानं ही सेवा औरंगाबादमध्ये अधिक वाढू शकते. ओल आणि उबरची देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा आहे. अनेक ठिकाणी तर उबर आणि ओलाच्याच दिसून येतात.

Published on: Apr 18, 2022 11:00 AM