Bachchu Kadu : कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
Maharashtra Farmer Loan Issue : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आज बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचं ठरवलं आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यासाठी आज माजी आमदार बच्चू कडू आंदोलन करणार आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर बच्चू कडू मशाल आंदोलन करणार आहेत. कर्जमाफी बद्दल सरकारने जनतेशी बेईमानी केली, असंही बच्चू कडू यांनी आज टीव्ही 9च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हंटलं आहे. तर आम्ही कर्जमाफी नक्की करू. आमचा सरकारनामा हा 5 वर्षांचा असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर बोलताना म्हंटलं आहे. तुम्ही कर्जमाफीचा मुहूर्त शोधत आहे का? असा उलटवर बावनकुळे यांच्या स्पष्टीकरणावर बच्चू कडू यांनी केला आहे.
Published on: Apr 11, 2025 02:07 PM
Latest Videos
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम

