स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भास्कर जाधवांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला
या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भास्कर जाधव यांनी शालेय मुलांसमवेत लेझीमच्या(playing Lazim) तालावर ठेका धरला. भास्कर जाधव यांनी मनमुरादपणे लेझीम खेळण्याचा आनंदा लुटला.
चिपळूण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने(Amrit Mahotsava of Independence) देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण शहरात देखील रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सुरुवात आमदार भास्करराव जाधव(Bhaskar Jadhav ) यांच्या उपस्थितीत झाली. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भास्कर जाधव यांनी शालेय मुलांसमवेत लेझीमच्या(playing Lazim) तालावर ठेका धरला. भास्कर जाधव यांनी मनमुरादपणे लेझीम खेळण्याचा आनंदा लुटला. भास्कर जाधव यांच्यातील कला गुणाची झलक या रॅलीत पहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने चिपळूण शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत शालेय विद्यार्थी तसेच नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग

राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?

ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं

भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
