VIDEO : MLA Anil Patil | 'सत्ताधाऱ्यांना '50 खोके एकदम ओक्के' ही घोषणा झोंबली'

VIDEO : MLA Anil Patil | ‘सत्ताधाऱ्यांना ’50 खोके एकदम ओक्के’ ही घोषणा झोंबली’

| Updated on: Aug 24, 2022 | 12:33 PM

आता राज्यात अधिवेशन सुरू असून विविध प्रकारच्या घोषणाबाजी केल्या जात आहेत. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसते आहे. यामुळे आज मोठा राडा झाल्याचे चित्र देखील बघायला मिळाले. सत्ताधाऱ्यांविरोधात 50 खोके एकदम ओक्के अशाप्रकारच्या घोषणा देणे सुरू आहे. 

एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करून राज्यातील महापालिका आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. यादरम्यान बंडखोर आमदारांना गुजरात, आसाम आणि गोव्यामध्ये ठेवण्यात आले. आता राज्यात अधिवेशन सुरू असून विविध प्रकारच्या घोषणाबाजी केल्या जात आहेत. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसते आहे. यामुळे आज मोठा राडा झाल्याचे चित्र देखील बघायला मिळाले. सत्ताधाऱ्यांविरोधात 50 खोके एकदम ओक्के अशाप्रकारच्या घोषणा देणे सुरू आहे.