‘हा माझा पायगुण’, अवघे ४६ मतं का पडली? अभिजीत बिचकुले यांनी दिलं भन्नाट उत्तर
VIDEO | अभिजीत बिचकुले नेमके कुठे चुकले? अवघे ४६ मतचं का पडली? कसबा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर बघा काय दिली भन्नाट उत्तर
अभिजित पोते, पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. दरम्यान, भकास कसब्याला सजवायला मी येत आहे, असा प्रचार करत चुरशीच्या निवडणुकीत बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज भरला खरा मात्र अवघ्या ४६ मतांवर त्यांना समाधान मानावं लागलं आहे. अभिजित बिचुकले यांची ही पहिलीच निवडणूक नसून त्यांनी यापूर्वीही काही निवडणुका लढवल्या होत्या. मात्र तरीही प्रत्येक वेळी हार का पत्करावी लागते, यावर बिचुकले यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. माझ्या पायगुणामुळेच भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला असून माझे सहकारी देवेंद्र फडणवीस यांनी विचारमंथन करण्याची खरी गरज आहे, असा दावाही अभिजित बिचकुले यांनी केला आहे. बघा काय म्हणताय अभिजित बिचकुले…

आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार

मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
