आव्हाड यांची टीका जिव्हारी; जगदीश मुळीक जोरदार यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

आव्हाड यांची टीका जिव्हारी; जगदीश मुळीक जोरदार यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

| Updated on: Apr 02, 2023 | 11:25 AM

भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात पोस्टर झळकले. ज्यावर भावी खासदार असा उल्लेख होता. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुळीक यांच्यावर जोरदार टीका केली होती

पुणे : भाजपचे जेष्ठ नेते खासदार गिरिष बापट यांच्या निधनानंतर पुण्यासह राज्यात शोककळा पसरली होती. त्यादरम्यान पोटनिवडणुकीवरून सर्वच पक्षांनी हक्क सांगितला. त्याचदरम्यान भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात पोस्टर झळकले. ज्यावर भावी खासदार असा उल्लेख होता. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुळीक यांच्यावर जोरदार टीका केली होती. ती टीका मुळीक यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. यावरून मुळीक यांनी आव्हाड यांना जोरदार प्रत्युत्तर देताना त्यांना औरंजेबत म्हटलं आहे. तर स्व. बापट यांच्या निधनामुळे 1 एप्रिल रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पहा काय काय म्हटलं आहे मुळीक यांनी…

Published on: Apr 02, 2023 11:25 AM