'शिवसेनेच्या खांद्यावर MIMच्या 2 मतांचे स्टार लागलेत'

‘शिवसेनेच्या खांद्यावर MIMच्या 2 मतांचे स्टार लागलेत’

| Updated on: Jun 16, 2022 | 6:52 PM

शिवसेना एमआयएमची बी टीम आहे, असं भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या खांद्यावर एमआयएमच्या दोन मतांचे स्टार लागले आहेत, असं शेलार म्हणाले.

मुंबई: शिवसेना एमआयएमची बी टीम आहे, असं भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या खांद्यावर एमआयएमच्या दोन मतांचे स्टार लागले आहेत, असं शेलार म्हणाले. राज्यसभा निवडणुकीवरुन त्यांनी शिवसेनेला हा टोला लगावला आहे. “राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला एमआयएमची दोन मत मिळाली” असं शेलार म्हणाले. त्यामुळे औरंगाबाद निवडणुकीत शिवसेना एमआयएमची बी टीम बनेल आणि मुंबईत एमआयएम शिवसेनेची बी टीम बनेल, अशी टीका शेलारांनी केली.

Published on: Jun 16, 2022 06:52 PM