Janmashtami: जन्माष्टमीच्या कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्यांनी वाढजवला ढोल

Janmashtami: जन्माष्टमीच्या कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्यांनी वाढजवला ढोल

| Updated on: Aug 19, 2022 | 4:19 PM

भाजप नेते करीट सोमय्या यांनीही दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे . यावेळी त्यांनी या जोशात ताशा , ढोल वाजवाण्याचा आनंद घेतला. एवढ्यावरच नाना थांबता त किरीट सोमय्या यांनी डान्सही केला

मुंबई – राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात जन्माष्टमीच्या(Janmashtami) उत्सव साजरा होत आहे. तरुणाईसह राज्य सरकारही मोठ्या दणक्यात दहीहंडी साजरी करताना दिसून येत आहेत. विविध राजकिय नेत्यानी मुंबईतील(Mumbai) वेगवेगळ्या भागात राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावत दहीहंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. भाजप नेते करीट सोमय्या (Karit Somayya)यांनीही दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे . यावेळी त्यांनी या जोशात ताशा , ढोल वाजवाण्याचा आनंद घेतला. एवढ्यावरच नाना थांबता त किरीट सोमय्या यांनी डान्सही केला. त्याच्याडान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Published on: Aug 19, 2022 04:18 PM