राऊत साहेब वाईन म्हणजे काय आहे? – किरीट सोमय्या

| Updated on: Jan 30, 2022 | 2:13 PM

राऊत साहेब वाईन म्हणजे काय आहे? आपला आणि वाईनचा संबंध काय? किरीट सोमय्यांचा आणि वाईनचा दमडीचाही संबंध नाही.

मुंबई: “शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात वाईन म्हणजे दारू नव्हे. मग वाईन म्हणजे काय आहे? राऊत साहेब वाईन म्हणजे काय आहे? आपला आणि वाईनचा संबंध काय? किरीट सोमय्यांचा आणि वाईनचा दमडीचाही संबंध नाही. मी आयुष्यात कधी अंडी खाल्ली नाही” असे किरीट सोमय्या म्हणाले.

Mahatma Gandhi Death Anniversary | राजघाटावर महात्मा गांधीजींना राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिवादन
गांधीजींचे विचार कधीच मरणार नाहीत- भाई जगताप